२ इतिहास 32:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 यरुशलेमच्या परमेश्वराविषयी ते बोलले, जसे जगातील इतर लोकांची दैवते—म्हणजे मनुष्याची हस्तकृती—त्यांच्याबद्दल त्यांनी तसेच केले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ‘पृथ्वीवरील मनुष्यांच्या हातांनी बनवलेल्या दैवतां-सारखाच यरुशलेमेचा देव आहे’ असे ते बोलले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जगभरचे लोक ज्या दैवतांची पूजा करतात त्या दैवतांविषयी हे सेवक वाईटसाईट बोलत राहिले. हांतानी बनवीलेल्या मुर्तीच्या व यरूशलेमेच्या परमेश्वरासही या सेवकांनी त्या देवतांच्याच रांगेला बसवले. Viz kapitola |