२ इतिहास 32:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 सन्हेरीबचे अधिकारी परमेश्वर याहवेहविरुद्ध आणि त्यांचा सेवक हिज्कीयाहविरुद्ध पुढे बोलले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याच्या सेवकांनी परमेश्वर देवाची व त्याचा सेवक हिज्कीया ह्याची ह्यांहूनही अधिक निंदा केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी परमेश्वर देवाची आणि देवाचा सेवक हिज्कीया याची निंदानालस्ती केली. Viz kapitola |