२ इतिहास 32:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 हिज्कीयाहने स्वतःच या दैवताची उच्च स्थाने आणि वेद्या काढून टाकून यहूदीया आणि यरुशलेमला सांगितले नाही का की, ‘तुम्ही एकाच वेदीसमोर आराधना करावी आणि तिच्यावर होमार्पणे करावी?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्या देवाची उच्च स्थाने व वेद्या काढून टाकून यहूदा व यरुशलेम ह्यांना ह्याच हिज्कीयाने आज्ञा दिली की, ‘तुम्ही एकाच वेदीपुढे आराधना करावी व तिच्यावरच धूप जाळावा, हे खरे ना?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पण त्यानेच परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या. तुम्हा यहूदी आणि यरूशलेमेच्या लोकांस त्याने सांगितले की तुम्ही फक्त एकाच वेदीवर उपासना केली पाहिजे आणि धूप जाळला पाहिजे. Viz kapitola |