२ इतिहास 32:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 हिज्कीयाहने इतके सर्व विश्वासूपणाने केल्यानंतर, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयावर आक्रमण केले. त्याने तटबंदीच्या शहरांना वेढा घातला या विचाराने की, ती स्वतःसाठी जिंकून घ्यावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्या गोष्टी घडल्यावर व अशी निष्ठा प्रकट झाल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याने येऊन यहूदात प्रवेश केला आणि तटबंदी नगरे जिंकून घेण्याच्या हेतूने त्याने त्यांच्यासमोर तळ दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हिज्कीयाने परमेश्वरावर भरवंसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब यहूदावर चाल करून आला. नगराच्या तटबंदी बाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला. आतील नगरांचा पाडाव करून ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला. Viz kapitola |