२ इतिहास 31:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी तिसऱ्या महिन्यात या कामाची सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात ते पूर्ण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 राशी घालण्याचे त्यांनी तिसर्या महिन्यात आरंभून सातव्या महिन्यात संपवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 लोकांनी या सर्व वस्तू आणून टाकायला तिसऱ्या महिन्यात सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात हे काम संपले. Viz kapitola |