Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 31:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्यांनी सर्व लहान मुले, स्त्रिया आणि संपूर्ण समाजातील पुत्र व कन्या यांचा या वंशावळीच्या नोंदीमध्ये समावेश केला. कारण स्वतःला पवित्र करण्यामध्ये ते प्रामाणिक होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 शिवाय वंशावळीत नोंदलेल्या मुलाबाळांना, स्त्रियांना, पुत्रांना व कन्यांना अशा सर्व समुदायाला वाटणी देत असत, कारण ते आपणांस प्रामाणिकपणाने पवित्र करत असत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 ज्या लेवीची वंशावळ्यांमध्ये नोंद झालेली होती त्या सर्वांच्या अपत्यांना, पत्नींना पुत्र व कन्या यांनाही आपापला हिस्सा मिळे. परमेश्वराच्या सेवेसाठी ते नेहमीच पवित्र होऊन तप्तर असत म्हणून त्यांना हे दिले जाई.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 31:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy