Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 31:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिरात भांडारगृहे तयार करण्याची आज्ञा दिली आणि ते काम पूर्ण झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरात खोल्या बांधण्याची आज्ञा केली व त्याप्रमाणे त्या बांधल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 हिज्कीयाने मग याजकांना परमेश्वराच्या मंदिरात कोठारे तयार ठेवायला सांगितली. त्याची आज्ञा अंमलात आणली गेली.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 31:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy