Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 30:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तेव्हा संपूर्ण सभेने पुढे अधिक सात दिवस हा सण साजरा करण्याचे मान्य केले; त्यामुळे आणखी सात दिवस त्यांनी हा उत्सव आनंदाने साजरा केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मग सर्व मंडळीने असा विचार केला की आणखी सात दिवस उत्सव करावा आणि ह्याप्रमाणे त्यांनी आणखी सात दिवस आनंदाने पाळले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 वल्हांडणाचा सण आणखी सात दिवस साजरा करावा असे सर्वानुमते ठरले. त्याप्रमाणे त्यांनी आनंदाने साजरा केला.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 30:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy