Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 30:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 राजा आणि त्याचे अधिकारी आणि यरुशलेममधील सर्व मंडळी यांनी असे ठरविले की, दुसऱ्या महिन्यात वल्हांडण सण साजरा करावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 राजा, त्याचे सरदार आणि यरुशलेमेतील सर्व मंडळी ह्यांनी विचार करून असे ठरवले होते की वल्हांडण सण दुसर्‍या महिन्यात पाळावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 यरूशलेम येथील मंडळी आणि सर्व सरदार यांच्याशी विचार विनिमय करून राजा हिज्कीयाने वल्हांडणाचा सण दुसऱ्या महिन्यात साजरा करायचे ठरवले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 30:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy