Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 30:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 नंतर त्यांनी परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांची नियमित पदे स्वीकारली. लेव्यांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 देवाचा माणूस मोशे ह्याच्या नियमशास्त्रानुसार आपल्या क्रमाप्रमाणे ते आपल्या ठिकाणी उभे राहिले; त्यांनी लेव्यांच्या हातून रक्त घेऊन शिंपडले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 देवाचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते आपापल्या जागी स्थानापन्न झाले. याजकांनी लेवीच्या हातून रक्त घेऊन ते वेदीवर शिंपडले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 30:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy