Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 30:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्यांनी यरुशलेममधील वेद्या काढून टाकल्या आणि धूपाच्या वेद्यांची जागा मोकळी केली आणि त्या किद्रोन खोऱ्यात फेकून दिल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्यांनी उठून यरुशलेमेतील सर्व वेद्या व धूप जाळण्याच्या सर्व वेद्या काढून किद्रोन नाल्यात फेकून दिल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 यरूशलेम मधल्या खोट्या नाट्या दैवतांसाठी उभारलेल्या वेद्या तसेच धूप जाळायच्या वेद्या या लोकांनी उखडून टाकल्या आणि किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकून दिल्या.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 30:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy