२ इतिहास 30:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 संदेशवाहक एफ्राईम आणि मनश्शेह येथील गावोगाव तसेच जबुलूनपर्यंत गेले, परंतु लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांची थट्टा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ह्या प्रकारे एफ्राईम व मनश्शे ह्या प्रांतांतील नगरानगरांतून फिरत जासूद जबुलूनापर्यंत गेले, पण लोकांनी त्यांची टर उडवून फटफजिती केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 एफ्राइम आणि मनश्शेच्या प्रदेशात निरोपे गावोगाव फिरले. ते पार जबुलून पर्यंत गेले. पण लोकांनी मात्र उपहासाने वागून त्यांची हेटाळणी केली. Viz kapitola |