Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 30:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हिज्कीयाहने सर्व इस्राएल आणि यहूदीया या ठिकाणी संदेश पाठविला आणि एफ्राईम व मनश्शेह यांनाही पत्र लिहून आमंत्रण दिले की, त्यांनी यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरात यावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा करावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हिज्कीयाने सर्व इस्राएल व यहूदा ह्यांना आणि एफ्राईम व मनश्शे ह्यांनाही पत्रे लिहून कळवले की, ‘तुम्ही यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरात इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळायला या.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हिज्कीयाने इस्राएल आणि यहूदामधील सर्व लोकांस निरोप पाठवले; तसेच एफ्राइम आणि मनश्शेच्या लोकांस पत्रे लिहिली. इस्राएलाचा परमेश्वर देव यांच्याप्रीत्यर्थ वल्हांडणाचा सण साजरा करायला यरूशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात यावे असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 30:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy