२ इतिहास 3:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यात पन्नास शेकेल वजनाचे सोन्याचे खिळे वापरण्यात आले होते. वरचा भाग सुद्धा सोन्याने मढविला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल होते. त्याने वरच्या कोठड्याही सोन्याने मढवल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली. Viz kapitola |