२ इतिहास 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मंदिरापुढील द्वारमंडपाची लांबी मंदिराच्या रुंदीएवढीच म्हणजेच वीस हात व उंचीही वीस हात होती. त्याच्या आतील भाग शुद्ध सोन्याने मढविलेला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मंदिरापुढल्या ओसरीची लांबी मंदिराच्या रुंदीबरोबर वीस हात होती, त्याची उंची एकशे वीस हात होती; शलमोनाने त्याची आतील बाजू शुद्ध सोन्याने मढवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मंदिराच्या समोरील द्वारमंडपाची लांबी वीस हाथ असून ह्याच्या रूंदीशी जुळणारी होती. त्याची उंची देखील विस हाथ होती. त्याची आतील बाजू शलमोनाने शुद्ध सोन्याने मढवली होती. Viz kapitola |