Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी शलोमोनाने पाया घातला, त्याची लांबी साठ हात आणि रुंदी वीस हात होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 शलमोनाने देवाचे जे मंदिर बांधले त्याच्या पायाचे माप येणेप्रमाणे; त्याची लांबी जुन्या मापाने साठ हात व रुंदी वीस हात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 शलमोनाने बांधायला घेतलेल्या परमेश्वराच्या मंदिराच्या पायाची मोजमापे अशी: हा पाया साठ हात लांब आणि वीस हात रुंद होता. तेव्हा प्रचलित असलेले जुने क्युबिट परिमाण त्याने वापरले होते.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 3:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy