२ इतिहास 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 शलोमोन राजाने आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी बांधकामास सुरुवात केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या द्वितीयेस कामास आरंभ केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षातल्या दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी शलमोनाने कामाला सुरुवात केली. Viz kapitola |