Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्याने करुबांच्या आकाराची कशिदा केलेले निळ्या, जांभळ्या व किरमिजी धाग्यांचे आणि तागाच्या कापडाचे पडदे तयार केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मग त्याने निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सणाच्या कापडाचा अंतरपट केला व त्यावर करूब काढले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या लोकरीचा व तलम सुताचा पडदा करून घेऊन शलमोनाने त्यावरही करुब करवून घेतले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 3:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy