२ इतिहास 29:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याकारणामुळेच आपले पूर्वज तलवारीने मारले गेले आणि आपले पुत्र आणि कन्या आणि आपल्या स्त्रिया बंदिवासात ठेवलेल्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ह्यामुळे आमच्या वाडवडिलांचा तलवारीने वध झाला; आमचे पुत्र, कन्या व स्त्रिया पाडाव होऊन गेल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणूनच युध्दात आपले पूर्वज मारले गेले. आपल्या स्त्रिया, मुले कैदी झाले. Viz kapitola |