२ इतिहास 29:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 परमेश्वराने त्यांच्या लोकांसाठी हे त्वरित सिद्धीस नेले होते, म्हणून हिज्कीयाह आणि सर्व लोक आनंदित झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 तेव्हा हिज्कीया व सर्व प्रजा आनंदित झाली, कारण देवाने आपल्या लोकांसाठी ह्या सर्व गोष्टींची सिद्धता केली होती; हे अचानक घडून आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 परमेश्वराने आपल्या प्रजेसाठी हे जे सर्व घडवून आणले त्यामुळे हिज्कीया आणि सगळे लोक आनंदीत झाले. हे सर्व इतक्या जलद घडून आले म्हणून त्यांना विशेषच आनंद झाला. Viz kapitola |