Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 29:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 शांत्यर्पणाची चरबी आणि पेयार्पणे यांच्याबरोबरच होमार्पणे विपुल प्रमाणात होती. अशा रीतीने याहवेहच्या मंदिरातील सेवा पुन्हा प्रस्थापित झाली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 होमबली पुष्कळ होते आणि शांत्यर्पणांच्या पशूंची चरबीही पुष्कळ होती; प्रत्येक होमबलीबरोबर त्यांनी पेयार्पणेही दिली. ह्या प्रकारे परमेश्वराच्या मंदिरातील उपासना व्यवस्थितपणे स्थापण्यात आली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 होमबली पुष्कळ होते. शांत्यर्पणांच्या पशूंची चरबी आणि पेयार्पणेही विपुल होती. याप्रकारे परमेश्वराच्या मंदिरातील उपासना क्रमवार स्थापित झाली.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 29:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy