२ इतिहास 29:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 बलिदाने म्हणून शुद्ध केलेल्या प्राण्यांमध्ये सहाशे गोऱ्हे, आणि तीन हजार मेंढ्या आणि बोकडे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 सहाशे बैल व तीन हजार शेरडेमेंढरे एवढे वाहिलेले पशू होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 सहाशे बैल आणि तीन हजार शेरडेमेंढरे हे परमेश्वरास वाहिलेले पशू. Viz kapitola |