२ इतिहास 29:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याच्या राज्यकाळाच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, त्याने याहवेहच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्यांची दुरुस्ती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्यांची दुरुस्ती केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि दुरुस्ती करून ते मजबूत केले. राजा झाल्याबरोबर आपल्या कारभाराच्या पहिल्या महिन्यातच त्याने हे केले. Viz kapitola |