Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 29:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 पापार्पणासाठी असलेले बोकड राजा आणि जमलेल्या मंडळीसमोर आणले आणि त्यांनी त्यांचे हात त्यांच्यावर ठेवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 आणि त्यांनी पापार्पणाचे बकरे राजाच्या व मंडळीच्या समोर आणले; त्यांवर त्यांनी आपले हात ठेवले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 यानंतर याजकांनी राजा व समुदाय यांच्यापुढे बोकडांना आणले. हे बोकड पापार्पणासाठी होते. याजकांनी बोकडांवर हात ठेवून त्यांना मारले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 29:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy