२ इतिहास 29:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा त्यांनी गोर्ह्यांचा वध केला आणि याजकांनी रक्त घेऊन वेदीवर शिंपडले; नंतर त्यांनी मेंढ्यांची कत्तल केली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. त्यानंतर त्यांनी कोकऱ्यांचा वध केला आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग त्यांनी ते गोर्हे कापले आणि याजकांनी त्यांचे रक्त घेऊन वेदीवर शिंपडले. त्यांनी मेंढरे मारून त्यांचेही रक्त वेदीवर शिंपडले; त्याप्रमाणेच कोकरेही मारून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्याप्रमाणे याजकांनी बैल कापले आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग मेंढे कापून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग त्यांनी कोकरे कापली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. Viz kapitola |