२ इतिहास 29:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आता मी या उद्देशाने इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्याशी एक करार करतो की, जेणेकरून त्यांचा भयंकर क्रोध आपल्यापासून दूर होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आता माझ्या मनात आहे की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी आपण करार करावा, म्हणजे त्याचा आमच्यावरील संताप दूर होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 म्हणून मी, हिज्कीया, इस्राएलच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे. म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही. Viz kapitola |