२ इतिहास 28:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आहाज राजाने याहवेहच्या मंदिरातून आणि राजवाड्यातून आणि अधिकाऱ्यांकडून काही वस्तू घेतल्या आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातून आणि राजाच्या व सरदारांच्या घरांतून धन घेऊन अश्शूरच्या राजाला दिले, तरी त्याचा त्याला काही उपयोग झाला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आहाजने परमेश्वराच्या मंदिरातील, राजमहालातील तसेच सरदारांच्या घरातील धनदौलत घेऊन अश्शूरच्या राजाला दिली पण त्याचाही फायदा झाला नाही. Viz kapitola |