२ इतिहास 28:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि पूजा करण्यासाठी बआल दैवतांच्या मूर्तीसुद्धा बनविल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गांनी चालला; त्याने बआल दैवतांच्या ओतीव मूर्ती केल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 इस्राएलाच्या राजांचा त्याने कित्ता गिरवला. त्याने बआल देवतेच्या ओतीव मूर्ती बनवल्या. Viz kapitola |