२ इतिहास 28:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 इस्राएलचा राजा आहाजमुळे याहवेहनी यहूदीयाला नम्र केले होते, कारण त्याने यहूदीयामध्ये दुष्टमार्गाला चालना दिली होती आणि तो याहवेहबरोबर अत्यंत अविश्वासू राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 इस्राएलाचा राजा आहाज ह्याच्यामुळे परमेश्वराने यहूदाला नमवले. कारण यहूदात स्वैरपणे वागून त्याने परमेश्वराविरुद्ध उल्लंघन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परमेश्वराने यहूदाला संकटानी जेरीला आणले कारण इस्राएलाचा राजा आहाज याने वाईट वर्तन केले होते. आहाजाने परमेश्वराविरूद्ध महापाप केले होते. Viz kapitola |