२ इतिहास 28:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 एदोमी लोक पुन्हा आले होते आणि त्यांनी यहूदीयावर हल्ला केला आणि कैद्यांना पळवून नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कारण अदोमी लोकांनी पुन्हा येऊन यहूदास मार देऊन काही लोक पाडाव करून नेले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण अदोमी लोकांनी पुनः येऊन यहूदात मार देऊन काही लोक बंदी करून नेले होते. Viz kapitola |