२ इतिहास 28:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यावेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजांकडे मदतीसाठी बोलाविणे पाठविले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्या वेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजाकडे जासूद पाठवून कुमक मागितली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 याचवेळी अदोमच्या लोकांनी यहूदावर चढाई करून त्यांचा पाडाव केला. अदोम्यांनी यहूदी लोकांस कैद करून नेले. तेव्हा राजा आहाजने अश्शूरच्या राजाकडे मदत मागितली. Viz kapitola |