२ इतिहास 28:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नंतर एफ्राईममधील काही पुढारी—यहोहानानचा पुत्र अजर्याह, मेशिल्लेमोथचा पुत्र बेरेख्याह, शल्लूमचा पुत्र यहिज्कीयाह आणि हदलैचा पुत्र अमासा—यांनी जे युद्धातून परत येत होते त्यांचा सामना केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा एफ्राइमातले कित्येक मुख्य-मुख्य पुरुष म्हणजे अजर्या बिन योहानान बरेख्या बिन मशिल्लेमोथ, यहिज्कीया बिन शल्लूम आणि अमासा बिन हदलाई हे लढाईहून परत येणार्यांना आडवे जाऊन म्हणाले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 एफ्राइमाच्या काही प्रमुख मंडळीनी इस्राएलच्या सैनिकांना लढाईवरुन परतताना पाहिले. तेव्हा या प्रमुखांनी सैनिकांना भेटून चांगली समज दिली. योहानानाचा पुत्र अजऱ्या, मशिल्लेमोथचा पुत्र बरेख्या, शल्लूमचा पुत्र यहिज्कीया, आणि हदलाईचा पुत्र अमास ही ती नेते मंडळी होत. Viz kapitola |