Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 28:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि आता तुमचा असा उद्देश आहे की, यहूदीया आणि यरुशलेममधील स्त्री-पुरुषांना तुमचे गुलाम बनवावे. परंतु तुमचे परमेश्वर याहवेह यांच्याविरुद्ध केलेल्या पापाबद्दल तुम्हीदेखील दोषी नाहीत का?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 यहूदी व यरुशलेमकर ह्यांना आपले दास व दासी करून ठेवावे असा तुमचा इरादा आहे; तर तुम्हीही आपला देव परमेश्वर ह्याचे अपराधी नाही काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 यहूदाच्या व यरूशलेमेच्या लोकांस गुलाम करण्याचा तुमचा मानस आहे. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे अपराध केले आहे.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 28:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy