२ इतिहास 27:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 योथामच्या राज्यकाळातील इतर घटना, त्याने केलेली सर्व युद्धे आणि इतर गोष्टी इस्राएलचे राजे आणि यहूदीयाचे राजे यांच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 योथामाची अवशिष्ट कृत्ये, त्याच्या सर्व लढाया व त्याचे वर्तन हे सर्व इस्राएल व यहूदी ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकीकत इस्राएल व यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. Viz kapitola |