२ इतिहास 26:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अम्मोनी लोकांनी उज्जीयाहकडे खंडणी आणली आणि त्याची किर्ती इजिप्तच्या सीमेपर्यंत पसरली, कारण तो खूप शक्तिशाली झाला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. त्याची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पसरली, कारण तो महासमर्थ झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. उज्जीयाचे सामर्थ्य इतके वाढले की त्याची कीर्ती मिसरच्या सीमेपर्यंत पोहोचली. Viz kapitola |