२ इतिहास 26:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जखर्याहच्या काळात त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला परमेश्वराच्या भयामध्ये राहणे शिकविले. जोपर्यंत त्याने याहवेहचा सल्ला घेतला, परमेश्वराने त्याला यश दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 देवाचे दृष्टान्त जाणणारा जखर्या ह्याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जखऱ्याच्या हयातीत उज्जीयाने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वरास मानणे त्यास जखऱ्याने शिकवले, उज्जीया असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने उज्जीयाचे कल्याण केले. Viz kapitola |