२ इतिहास 26:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने आपला पिता अमस्याह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याचा बाप अमस्या ह्याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले पिता अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले. Viz kapitola |