२ इतिहास 26:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 उज्जीयाहच्या कारकिर्दीतील इतर घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याद्वारे लिहून ठेवल्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 उज्जीयाची अथपासून इतिपर्यंत सर्व अवशिष्ट कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याने लिहिली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याने अथपासून इथपर्यंत लिहिलेली आहेत. Viz kapitola |