२ इतिहास 26:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांच्या नेतृत्वाखाली युद्धासाठी प्रशिक्षित झालेल्या पुरुषांचे सैन्य 3,07,500 होते, राजाला त्याच्या शत्रूविरुद्ध आधार देण्यासाठी ते एक शक्तिशाली सैन्य होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्यांच्या अधिकाराखाली तीन लक्ष सात हजार पाचशे एवढी कवायत शिकलेली फौज होती; शत्रूच्या विरुद्ध राजाला कुमक करण्यास ते मोठ्या शौर्याने लढत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 शत्रूवर तुटून पडणाऱ्या तीन लाख सात हजार पाचशे वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात. Viz kapitola |