२ इतिहास 26:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 योद्धे पुरुषांच्या कुटुंब प्रमुखांची एकूण संख्या 2,600 होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पितृकुळातील प्रमुख पुरुष जे शूर वीर असत त्यांची एकंदर संख्या दोन हजार सहाशे होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 सैन्यात एकंदर दोन हजार सहाशे प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत. Viz kapitola |