२ इतिहास 25:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जरी तुम्ही जाल आणि धाडसाने युद्ध कराल, तरी परमेश्वर तुम्हाला शत्रूसमोर उलथून पाडतील, कारण कोणाला मदत करावी किंवा कोणाला उलथून पाडावे यासाठी परमेश्वर सामर्थ्यशाली आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पण तू जाणारच तर मर्दुमकी कर; युद्ध करण्याची हिंमत बांध. देव तुला आपल्या शत्रूपुढे चीत करील; साहाय्य करण्याचे व चीत करण्याचे देवाला सामर्थ्य आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तू भले कितीही तयारी करून लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.” Viz kapitola |