२ इतिहास 25:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु परमेश्वराचा एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “महाराज, इस्राएलकडून आलेल्या या सैन्याने तुमच्याबरोबर जाऊ नये, कारण याहवेह इस्राएलबरोबर नाहीत; एफ्राईमच्या कोणत्याही लोकांबरोबर नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पण देवाचा एक माणूस त्याच्याकडे येऊन म्हणाला, “हे राजा, इस्राएलाच्या सेनेने तुझ्याबरोबर जाऊ नये, कारण परमेश्वर इस्राएलाच्या म्हणजे सर्व एफ्राईम वंशजांच्या बरोबर नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण यावेळी देवाचा एक मनुष्य अमस्याकडे येऊन त्यास म्हणाला, “हे राजा, इस्राएलच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्राइमाच्या वंशजांना म्हणजेच इस्राएलच्या लोकांस परमेश्वराची साथ नाही. Viz kapitola |