२ इतिहास 25:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याने शंभर तालांत चांदी देऊन इस्राएलमधून एक लाख लढाऊ माणसेसुद्धा भाड्याने घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याप्रमाणेच त्याने शंभर किक्कार चांदी देऊन एक लाख इस्राएल योद्धे चाकरीस ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 यांच्याखेरीज आणखी एक लाख सैन्याची कुमक अमस्याने इस्राएलकडून मागवली. त्यासाठी त्याने शंभर किक्कार चांदी एवढी किंमत मोजली. Viz kapitola |