२ इतिहास 25:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्याला घोड्यावरून परत आणण्यात आले आणि यहूदीयाच्या शहरात त्याच्या पूर्वजांबरोबर पुरण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्यांनी त्याला घोड्यावर घालून आणले आणि यहूदाच्या राजधानीत त्याच्या पूर्वजांमध्ये त्याला मूठमाती दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 अमस्याचा मृतदेह मग लोकांनी घोड्यावर लादला आणि यहूदाच्या नगरात आणून त्यास पूर्वंजाशेजारी पुरले. Viz kapitola |