२ इतिहास 25:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 इस्राएलाचा राजा यहोआशने यहोआहाजचा पुत्र, योआशाचा पुत्र यहूदीयाचा राजा अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआशाने त्याला यरुशलेमास आणले आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 इस्राएलाचा राजा योवाश ह्याने यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश बिन यहोआहाज ह्याला बेथ-शेमेश येथे पकडून यरुशलेमेस नेले; आणि त्याने एफ्राइमी वेशीपासून कोपरावेशीपर्यंत यरुशलेमेचा चारशे हात कोट पाडून टाकला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 इस्राएलाचा राजा योवाशाने बेथ-शेमेश येथे यहूदाचा राजा अमस्याला पकडले आणि यरूशलेमेला नेले. अमस्याच्या पित्याचे नाव योवाश. योवाशाचे पिता यहोआहाज. योवाशाने एफ्राइम वेशीपासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंतची यरूशलेमेच्या तटबंदीची चारशे हात लांबीची भिंत पार मोडून तोडून टाकली. Viz kapitola |