२ इतिहास 25:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 इस्राएलने यहूदीयाचा पराभव केला आणि प्रत्येकजण आपआपल्या घरी पळून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 इस्राएलापुढे यहूदाची त्रेधा उडाली आणि ज्याने-त्याने आपापल्या डेर्याकडे पळ काढला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 इस्राएलने यहूदाचा पराभव केला. झाडून सर्व यहूद्यांनी या लढाईतून पळ काढला. Viz kapitola |