२ इतिहास 25:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अमस्याहने नंतर त्याचे सामर्थ्य वाढविले आणि त्याचे सैन्य क्षार खोर्यात नेले आणि तिथे त्याने सेईरच्या दहा हजार लोकांना ठार केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अमस्याने हिंमत धरून आपल्या लोकांना युद्धास नेले; क्षारखोर्यात जाऊन सेईर वंशजांपैकी दहा हजार लोक त्याने वधले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 यानंतर अमस्याने मोठे धाडस करून अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने याठिकाणी सेईर मधील दहा हजार लोकांस ठार केले. Viz kapitola |