Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 24:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तेव्हा यहूदीया आणि यरुशलेममध्ये अशी घोषणा देण्यात आली की, परमेश्वराचा सेवक मोशे याने अरण्यात इस्राएलचा जो कर मागितला होता तो त्यांनी याहवेहकडे आणावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग संबंध यहूदा व यरुशलेमेत असे जाहीर करण्यात आले की देवाचा सेवक मोशे ह्याने रानात इस्राएलांवर जो कर बसवला होता तो परमेश्वराप्रीत्यर्थ लोकांनी आणावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 लेवींनी मग यहूदा व यरूशलेमेमध्ये ते जाहीर केले. परमेश्वरासाठी बसवलेला कर भरायला त्यांनी लोकांस सांगितले. इस्राएल लोक वाळवंटात असताना परमेश्वराचा सेवक मोशे याने तो इस्राएल लोकांवर बसवला होता.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 24:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy