Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 24:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्याने याजकांना आणि लेवींना एकत्र बोलाविले आणि त्यांना सांगितले, “यहूदीयाच्या गावांकडे जा आणि तुमच्या परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी सर्व इस्राएल लोकांकडून वार्षिक देय रक्कम गोळा करा. आताच हे करा.” परंतु लेवी लोकांनी त्यावर तत्काळ हालचाल केली नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 म्हणून त्याने याजक व लेवी ह्यांना एकत्र करून म्हटले, “वर्षानुवर्षे तुमच्या देवाच्या मंदिराची दुरुस्ती व्हावी म्हणून तुम्ही यहूदाच्या सर्व नगरांत जा व सर्व इस्राएलांपासून पैसे जमा करा; हे कार्य त्वरित करा;” असे त्याने सांगितले असताही लेव्यांनी ते त्वरेने केले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा त्याने याजक आणि लेवी यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “यहूदामधील सर्व गावांमध्ये जा आणि इस्राएल लोकांकडून पैसे जमा करा. त्या पैशातून देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या.” या कामाला विलंब लावू नका पण लेवींनी याबाबतीत तप्तरता दाखवली नाही.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 24:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy