२ इतिहास 24:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 ज्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला ते म्हणजे शिमाथ या अम्मोनी स्त्रीचा पुत्र जाबाद आणि यहोजाबाद हा मोआबी स्त्री शिमरीथचा पुत्र. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ज्यांनी त्याच्याशी फितुरी केली ते हे : शिमथ अम्मोनीण हिचा पुत्र जाबाद1 व मवाबीण शिम्रिथ2 हिचा पुत्र यहोजाबाद. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जाबाद आणि यहोजाबाद हे ते फितूर सेवक. जाबादच्या आईचे नाव शिमथ. ही अम्मोनची होती. यहोजाबादाच्या आईचे नाव शिम्रिथ. ही मवाबी होती. Viz kapitola |